शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचारछत्रपती शिवरायांनी रयतेला दिला। छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिकशेतकर्यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्यांचे हित जपणे हे तेआद्यकर्तव्य मानत. शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवबासर्वाधिक उत्पन्न काढणार्या शेतकर्यांना पुरस्कार देऊन गौरवित असत.अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्या शेतकर्यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणेपुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीरप्रमाणात आकारला जात असे.पडिक जमिनीची मशागत करणार्याशेतकर्यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे। दलालांची प्रथा तरछत्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंनामहसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरुझाली.दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्यांना शेतसारा माफ करुनत्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्यांच्या भाजीच्यादेठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असेकडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्यांना काढले होते. शेतकर्यांचीआर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत राजेंचं होतं.म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले.
Saturday, 10 March 2018
रयतेचा राजा .....बहूजनांसी आधारू
शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.
शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...
